Thursday, August 02, 2012

Arya's baby talk in Marathi

मी:     आर्य?
आर्य:  काSई

मी :    शोनुडी
आर्य:   काई

मी :    छ्कुडी
आर्य:   काई

मी :   योगेश
आर्य:   (no reply)

मी :    बब्बू
आर्य:   काई

याला कोणी सांगितले कि याची नेमकी कोणती नावे आहेत?

मी:    जेवण देऊ का?
आर्य:  नाइ

मी:    मार खायचा का?
आर्य:  नाइ

मी:    पप्पी पाहिजे?
आर्य:  नाई

नाही हा शब्द  लवकर शिकला पोरगा!

बाकी सकाळी सकाळी उठून "मा मा, मा मा, मम्मा" चालु होतं. आज तर 'पप्पा' सुद्धा म्हणत होता!

'ज'  नीट म्हणता येत नाही. आजीला 'आई' म्हणतो.

पाण्याला 'पाई' किंवा 'पाली' असा म्हणतो. Ball ला 'बा'  म्हणतो.

'दुदु' म्हणायचा ऐवजी  'जुजु' म्हणतो, आणी ते  पण ओठ  पूर्ण चंबू करून.

No comments:

Post a Comment